नवी दिल्ली विश्वास न्यूज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रियांका गांधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एका दवाखान्यातील चित्र शेअर करण्यात येत आहे ज्यात दवाखान्यातील दुर्व्यवस्था दिसतेय दावा करण्यात येत आहे कि हे चित्र गुजरात चे आहे चित्रात एक महिला म्हणजे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ज्ञानवापी मस्जिदीच्या तणावात एक कोलाज व्हायरल होत आहे ह्यात दोन चित्र दिसतात एका चित्रात नंदी चे छायाचित्र आहे तसेच दुसऱ्या मध्ये मस्जिद आहे असा दावा करण्यात येत होता...
नवी दिल्ली विश्वास न्यूज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटमध्ये मोहन भागवत यांचा फोटो असून ट्विटमध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर सीएनएन च्या बातमीचा एक स्क्रीसंहोतं शेअर करण्यात येत आहे दावा करण्यात येत आहे कि सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार रशियन सैन्याने एका गोदामाला आग...
नवी दिल्ली विश्वास न्यूज काही हिंदू तरुणांचा एक गट मशिदीसमोर डीजेवर हनुमान चालीसा वाजवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे त्यानंतर काही मुस्लिम तरुणांनी त्यांना लाठ्या काठ्यांनी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला एक पोस्ट व्हायरल होत असलेली विश्वास न्यूज च्या लक्षात आले जिथे एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज...
नवी दिल्ली विश्वास न्यूज डेन्मार्कने कोविड 19 लसीकरण पूर्णपणे थांबवले आहे असा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसल्या डॅनिश लोकसंख्येतील लस कव्हरेजमुळे देशाने व्हॅक्स कार्यक्रमाला विराम...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहे चित्रात एक व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्यावर बसलेली दिसत आहे सोशल मीडिया यूजर्स हा फोटो राजस्थानचा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट छायाचित्रे आणि व्हिडिओ पसरवले जात आहेत आता सोशल मीडियाच्या विविध...
नवी दिल्ली विश्वास न्यूज राहुल गांधी ह्यांचे एक पार्टी चे व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्या चित्राला आताचे सांगून शेअर करण्यात येत आहे चित्रात राहुल गांधी सोबत ज्योतिरादित्य सिंधिया देखील दिसतात हे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात महाराणी एलिझाबेथ एका मांजरीला नाइटहुड उपाधी देताना दिसतात पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि राणी ने रूबेन नावाच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक ट्विटर अकाउंट चा स्क्रीनशॉट शेअर करत आहे आणि दावा करत आहे कि ट्विटर विकत घेतल्या नंतर एलोन मास्क ने पहिले काम केले ते म्हणजे बिल गेट्स चे अकॉउंट...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर नमाज वाचत असलेल्या एका महिलेची मदत करत असलेल्या एका साधूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे व्हिडिओ मध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला नमाज वाचताना दिसते ह्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज एका रॅली चे चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे ज्यात खूप गर्दी दिसते यूजर्स हा फोटो आता इम्रान खान च्या समर्थानात आताच झालेल्या रॅली चे असल्याचा लोकं दावा करत आहे...