Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज CNN च्या बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की CNN ने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार पुढील उन्हाळ्यात हवामान बदल परत येईल विश्वास...
नवी दिल्ली विश्वास न्यूज मध्य प्रदेशातील कुनो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन चित्त्यांना सोडल्यापासून सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे यामध्ये पीएम मोदी कॅमेरासोबत फोटो काढताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे त्यात एक ईमेल आयडी देण्यात आला आहे तसेच या योजनेत 90 टक्के रक्कम शासनाकडून भरली जाते तर 10...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बुर्ज खलिफाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बुर्ज खलिफावर श्रीलंकेचा ध्वज फडकताना दिसत आहे आशिया चषक 2022 चे विजेतेपद जिंकल्यानंतर बुर्ज खलिफावर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 154 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मोठया प्रमणवर शेअर होत असलेला व्हिडिओ सामोर आला गणपती मिरवणुकीत ३ जनांचा मृत्यू झाला असून ७ लोकं घायाळ झालाचा दावा करण्यात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार घालत असतानाच ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्टची एक पोस्ट व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे दरम्यान सोशल मीडियावर मगरीचा एक व्हिडिओ मोठ्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत असल्याचा लक्षात आला ह्या व्हिडिओ मध्ये एका गणपती च्या मूर्ती वर एक साप आणि काही...
नवी दिल्ली विश्वास न्यूज शेगावच्या संत गजानन महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे असल्याचा दावा व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेली काही छायाचित्रे विश्वास न्यूजच्या समोर आलीविश्वास न्यूजने तपासात हे चित्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये काही लोक मुसळधार पुराच्या प्रवाहात वाहून जाताना दिसतात सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ पाकिस्तानमधून...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पोलीस एका कॅफेवर छापा टाकताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये काही तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेतही...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर अनेक व्यक्तिमत्त्वांबद्दल अफवा खूप वेगाने पसरतात आता सनी देओलची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे यामध्ये बॉलीवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांचे निधन...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका झाडाचा फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये कर्नाटकातील जगातील सर्वात मोठे तुळशीचे रोप असल्याचा दावा केला जात आहे हा दावा खोटा असल्याचे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने एका वर्षात बामियानच्या बुद्धाची जीर्णोद्धार केल्याचा दावा विश्वास न्यूजवर व्हायरल झाला इसवी सन सहाव्या शतकात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान...
नवी दिल्ली विश्वास न्यूज भगवे कपडे घातलेले काही लोक आणि पोलिस ह्यांच्यात झालेल्या चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांवर व्हायरल होत आहे की बंगाल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ समोर आला ज्यात दावा करण्यात आला होता की तो फुटाळा तलाव नागपूरचा आहे तपासात मात्र हा व्हिडिओ...