Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यात डॉबीआरआंबेडकर आणि एका महिलेचा फोटो असलेला बसचा फोटो आहे त्यावर लिहिले आहे की डॉ आंबेडकरांचे चित्र असलेली बस...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संगीताच्या तालावर नाचताना दिसत आहे व्हिडीओतील गाण्याची ट्यूनिंग करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून शिवसेना खासदार...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंख असलेला साप दिसत आहे हा खरा पंख असलेला साप आहे हे समजून लोक पोस्ट शेअर करत आहेत विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक दावा एका व्हिडिओ सह व्हायरल होताना दिसला त्यात म्हंटले होते कि महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र हे एअरपोर्ट वर मद्यपान करून नशेत होते...
विश्वास न्यूज नवी दिल्ली काश्मीरमध्ये स्वातंत्र्यापासून वीज मोफत होती पण आता नाही अशी पोस्ट विश्वास न्यूजने ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली आहे विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसला ह्या व्हिडिओ मध्ये दुचाकी गाड्या रस्त्यावर घसरून पडताना दिसतात असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ...
नवी दिल्ली विश्वास न्यूज महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला जात आहे यात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे एका माणसाला टिळक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बॉलीवूड चे नामांकित अभिनेते धर्मेंद्र ह्यांच्या मृत्यू ची अफवा उडवणारी पोस्ट सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे यूजर्स पोस्ट करून दावा करत आहेत कि अभिनेते धर्मेंद्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ च्या नावावर एक मेसेज व्हायरल होत आहे मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे कि ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली यानंतर राहुल गांधींबाबत एक फेक ट्विट व्हायरल होत आहे हा व्हायरल करताना राहुल गांधींची...
नवी दिल्ली विश्वास टीम सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून असा दावा केला जात आहे की प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2022 साठी नोंदणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत मोदी सरकार बेरोजगार तरुणांना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की टाटा मोटर्स सर्वोत्कृष्ट ब्रँड शेअरिंग इव्हेंटसाठी पुरस्कार देत आहे आणि टाटा सफारीला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट व्हायरल होताना सोशल मीडिया वर दिसला पोस्ट मध्ये सीएनएन च्या ट्विट चा स्क्रीनशॉट बघायला मिळतो ट्विटमध्ये म्हटले आहे की लीक झालेल्या चिनी भू...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे चित्राबरोबर हा दावा करण्यात येत आहे कि हे चित्र प्रयाग च्या नाग वासुकी मंदिर चे आहे आणि मूर्ती एकाच दगडाला कापून बनवण्यात आले आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी नुपूर शर्मा अनेक दिवसांपासून इंटरनेटवर ट्रेंड करत आहे आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे ज्यात दोन तोंडाचा साप दिसतो पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि का हा साप खरा आहे विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे...