नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ह्या चित्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेश मंत्री एस जयशंकर सोबत दिसत आहे चित्रात त्यांना नमाज वाचतानाच्या मुद्रेत हाथ...
नवी दिल्ली विश्वास न्यूज भारतीय जनता पार्टीचे गोरखपूरचे खासदार रवी किशन हे काही दिवसांपूर्वी एका दलिताच्या घरी जेवण्यास पोहोचले होते याला जोड देत त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज निवडणुकीपूर्वी नेत्यांची पक्ष बदलण्याची वेळ आली आहे भाजपचे काही आमदारही सपामध्ये दाखल झाले आहेत असे असताना भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांच्या नावाचा लेटरपॅड सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे ह्यात एका चॅनेल चा जुना ओपिनियन पॉल एडिट करून आत्ताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे ह्याला यूपी 2022 च्या निवडणुकांचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर हिंदी न्यूज चॅनेल आज तकच्या नावाने एक ट्विट चा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे ट्विट मध्ये दावा करण्यात येत आहे कि सीबीआई ला गांधी परिवाराच्या विरोधात कुठलाच...
नवी दिल्ली विश्वास न्यूज केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं त्यासाठी नारायण राणे ह्यांनी जन आशीर्वाद...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये काही महिला काही पुरुषांना मारहाण करताना दिसतात दावा करण्यात येत आहे कि कि ह्या महिला भारतीय जनता पार्टीच्या...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर भाजप चे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी यांचे एक विधान व्हायरल होत आहे या पोस्ट मध्ये या भाजप नेत्याचे छायाचित्रात देखील वापरण्यात आले आहे यूजर्स दावा करत...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात त्यांना शेतकऱ्यांच्या हिता साठी बोलताना बघितले जाऊ शकते यूजर्स दावा करत आहेत कि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात मुलीनी तोंडावर पट्टी बांधलेली दिसते आणि तिच्या हातात एक बोर्ड आहे ज्यात लिहले आहे No More HATHRAS NO VOTE TO BJP...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किमतींमध्ये सोशल मीडिया वर भाजप चे खासदार मनोज तिवारी यांच्या नावावर एक वक्तव्य व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि तिवारी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर शत्रुघ्न सिन्हा चा एक ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट द्वारे दावा करण्यात येत आहे कि शत्रुघ्न सिन्हा हे सरकारच्या विरोधात बोलले आहेत विश्वास न्यूज ने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत अण्णा हजारे यांचे छायाचित्र दिसते यूजर्स दावा करत आहेत कि अण्णा यांनी भाजप मध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ मध्ये बस वर बसलेले लोकं भाजप चा झेंडा दाखवत आहे या व्हिडिओ मध्ये लोकं उत्साहात दिसतात आणि झेंडा फडकवताना नारे देखील...
नवी दिल्ली विश्वास न्यूज देशात लव्ह जिहाद च्या विषयावर सगळीकडे वादा वादी सुरु असताना एक खोटा आणि आपत्तीजनक दावा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे अशीच एक बातमी भाजप चे प्रवक्ता संबित पात्रा यांच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पश्चिम बंगाल च्या विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी सोशल मीडिया वर यासंबंधी अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसतायत फेसबुक वर काही यूजर्स ने भाजप च्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये एक वयस्कर भाजप नेत्याला जोड्यांची माळ घालून देताना दिसतं यूजर्स असा दावा करत आहेत कि हा व्हिडिओ बिहार...