X

Fact Check : नेहरूंवर प्रियांका गांधी यांनी आपत्तीजनक ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. प्रियांका गांधी यांच्या एका जुन्या ट्विट ला एडिट करून आता व्हायरल केले जात आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 25, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचा एक फेक ट्विट व्हायरल होत आहे. या खोट्या ट्विट वरून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आपत्तीजनक कंमेंट केला गेला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे तपास केले, त्यात कळले कि प्रियांका गांधी यांच्या एका जुन्या ट्विट ला एडिट करून त्याला व्हायरल करण्यात येत आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राजेश वर्मा ने प्रियांका गांधी यांच्या नावावर एक फेक ट्विट आपल्या अकाउंट वरून व्हायरल केले आहे. त्यांनी हा ट्विट आपल्या अकाउंट वर अपलोड करून लिहले कि संपूर्ण कुटुंब अय्याश आहे. हि पोस्ट २० नोव्हेंबर रोजी केली गेली होती.
हि ट्विट तुम्ही खाली बघू शकता, तसेच त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास नवज ने व्हायरल ट्विट च्या स्क्रीनशॉट मधले काही शब्द ट्विटर सर्च मध्ये टाईप करून ट्विटर वर सर्च करण्यास सुरु केले. सर्च च्या वेळी आम्हाला प्रियांका गांधी यांचे एक जुने ट्विट सापडले. १४ नोव्हेंबर २०१९ ला केलेल्या ट्विट मध्ये, प्रियांका गांधी यांनी लिहले होते: My favourite story about my great-grandfather is the one about when as PM, he returned from work at 3 am to find his bodyguard exhausted and asleep on his bed. He covered him with a blanket and slept on an adjacent chair.

तपासात असे कळले कि ओरिजिनल ट्विट च्या शेवटच्या लाईन मध्ये and नंतर खोड तोड करण्यात आली आहे आणि त्यात आपत्तीजनक मजकूर जोडण्यात आला आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल आणि ओरिजिनल ट्विट ची तुलना केल्यानंतर असे स्पष्ट दिसले कि व्हायरल ट्विट खोटे आहे.

व्हायरल पोस्टवरून विश्वास न्यूज ने काँग्रेस चे राष्ट्रीय प्रवक्ता अखिलेश प्रताप सिंह यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि गांधी-नेहरू कुटुंब नेहमीच ट्रॉल आर्मी यांना त्रास देतात. याच कारणामुळे लोकं खोटी पोस्ट बनवून व्हायरल करत आहेत.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही प्रियांका गांधी यांची खोटी ट्विट व्हायरल करणाऱ्या फेसबुक यूजर च्या अकाउंट तपासला. सोशल सकॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक यूजर राजेश वर्मा नवी दिल्ली चे रहिवासी आहे. यांच्या अकाउंट वर आम्हाला बराच खोटा कन्टेन्ट सापडला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. प्रियांका गांधी यांच्या एका जुन्या ट्विट ला एडिट करून आता व्हायरल केले जात आहे.

  • Claim Review : प्रियंका गांधी चा ट्वीट
  • Claimed By : Rajesh Verma
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later