Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
विश्वास न्यूज नवी दिल्ली सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडिया वर सुरु आहे बरेच यूजर्स मुकेश खन्ना यांचे छायाचित्र पोस्ट करून दावा करत आहेत कि कोरोनाव्हायरस ने संक्रमित...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे यात दावा करण्यात येत आहे कि संपूर्ण पंजाब मध्ये ऑक्सिजन औषधे आणि व्हेंटिलेटर चा खर्च सुवर्ण मंदिर करेल विश्वास न्यूज च्या तपासात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात रिटायर्ड मेजर जनरल गगनदीप बक्षी यांचे छायाचित्र शेअर करून दावा करण्यात येत आहे कि त्यांचा कोरोनाव्हायरस ने मृत्यू झाला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एक घायाळ महिला दिसते व्हायरल छायाचित्रात एक महिलेच्या डोक्यातून रक्त निघताना दिसत आहे पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक संपल्या पण खोट्या बातम्या व्हायरल होणे अजून काही थांबत नाही आहे आता सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे यात आर भारत चॅनेल चा एक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ८० च्या दशकातले सुप्रसिद्ध टीव्ही सिरीयल रामायण मध्ये रावण ची भूमिका साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यू ची अफ़वाह सोशल मीडिया वर बरीच व्हायरल होत आहे विश्वास...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात लोकांची गर्दी पोलिसांच्या गाडी वर हल्ला करताना दिसत आहेपोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ कलकत्त्याच्या आहे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ शेअर केला जात आहे दावा करण्यात येत आहे कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती हे नुकतेच अनंतात विलीन झालेले ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना आहे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली बॉलीवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या नावाने परत एकदा खोटे ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट ला खरे मानून बाकीचे यूजर्स देखील या ट्विट ला व्हायरल करत आहेत आमच्या तपासात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर टाइम मॅगझीन चे एक छायाचित्र व्हायरल होत आहे या छायाचित्राच्या कव्हर वर पंतप्रधान नरेंद्र मोदीदिसतात त्यात इंग्रजी मध्ये लिहले आहे Superspreader Will...
विश्वास न्यूज नवी दिल्ली मनाला हेलावून टाकणारी तसेच माणुसकी अजून जागृत आहे असे दर्शवणारी घटना नागपुरात घडली जिथे ८५ वर्षाचे नारायण दाभाडकर यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसासाठी स्वतःचा कोविड...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावावर सध्या कोविड १९ सोबत जुडलेला एक दावा व्हायरल होत आहे या दाव्यात या आमदाराच्या नावावर सांगण्यात येत आहे कि पॉण्डेचेरी...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि हे छायाचित्र विदेशातील लोकडाऊन विरोधी प्रदर्शनाचे आहे या फोटो च्या माध्यमातून भारताच्या परिस्थितीवर...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक छायाचित्र व्हायरल होत असतानाचे दिसते या छायाचित्रात योगी हे साधूंसोबत नदी मध्ये आंघोळ करताना दिसतात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली भारतात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देखील व्हायरल होत आहे अशीच एक पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करण्यात येत आहे ज्यात दावा केला जात आहे कि...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज कडे नुकताच एक दावा आला जो सोशल मीडिया वेबसाईट्स वर मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शेअर करण्यात येत होता दावा करण्यात येत होता कि एका पोटली मध्ये जर का कपूर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात रस्त्यावर बरीच गर्दी दिसते आणि मधोमध झांकी सजवलेली दिसते तसेच अजून एकीकडे निळ्या रंगाचे शामियाने देखील दिसतात व्हायरल...