X

Fact Check: मिस्टर बीन च्या मृत्यूची खोटी बातमी परत व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: November 25, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर परत एकदा एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात हॉलीवुड एक्टर रोवन एटकिंसन ह्यांची मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे आणि हा दावा करण्यात येत आहे कि त्यांची मृत्यू झाली. विश्वास न्यूज़
ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात कळले कि हॉलीवुड एक्टर रोवन एटकिंसन ह्यांच्या मृत्यू बद्दल ची बातमी एक अफवा आहे आहे. आधी देखील अश्या बातम्या पसरल्या होत्या आणि त्याचा तपास विश्वास न्यूज ने केला होता.

काय होत आहे व्हायरल?
अभिनेता रोवन अ‍ॅटकिन्सनचा फोटो शेअर करत फेसबुक यूजर ने लिहिले:Rest In Peace. Rowan Sebastian “MR.BEAN’ Atkinson. Born: January 6, 1955- Died: November 22, 2021

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आमचा तपास सुरू करत, आम्ही सगळ्यात आधी न्यूज सर्च च्या द्वारे बातम्या शोधण्यास सुरुवात केली. आमच्या शोधात, आम्हाला या दाव्याला पुष्टी देणार्‍या कोणत्याही अधिकृत मीडिया ऑर्गनायझेशन ने प्रकाशित केलेली कोणतीही बातमी सापडली नाही.

आम्हाला न्यूज18, एबीपी लाइव्ह, इंडिया टीव्ही, झूम एंटरटेनमेंटवर मिस्टर बीन उर्फ ​​रोवन ऍटकिन्सन यांच्या मृत्यूशी संबंधित अफवा खोट्या असल्याचे वृत्त सापडले.

विश्वास न्यूजने या व्हायरल बातमीच्या पुष्टीकरणासाठी ज्येष्ठ बॉलीवूड पत्रकार पराग छापेकर ह्यांना संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ही बातमी खरी नसून पूर्णपणे खोटी आणि अफवा आहे.

फेसबुक वर हि बातमी शेअर करणाऱ्याचे स्कँनिंग केल्यास आम्हाला कळले कि हा प्रोफाईल 11 मे 2021 रोजी बनवण्यात आला. ह्या पेज ला 455 लोकं फॉलो करतात.

  • Claim Review : Rest In Peace. Rowan Sebastian
  • Claimed By : Bhaiya g smile
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later