X

Fact Check: या OTT प्लॅटफॉर्म ने सगळ्या क्रिश्चन सिनेमे नाही हटवले, व्हायरल पोस्ट खोटी आहे

या OTT प्लॅटफॉर्म ने सगळे क्रिश्चन सिनेमे आपल्या प्लॅटफॉर्म वरून हटवले नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 5, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एका व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि नेटफ्लिक्स ने सगळे क्रिश्चन सिनेमे आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये हिंदीत लिहले होते: नेटफ्लिक्स ने सभी क्रिस्चियन मूवी को हटा दिया है…

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास सगळ्यात आधी, ‘नेटफ्लिक्स वर क्रिश्चन’ हे शब्द सर्च करून केले. आम्हाला बरेच धार्मिक टायटल नेटफ्लिक्स वरचे मिळाले, जसे The Gospel of Matthew (2014), The Young Messiah (2016), Soul Surfer (2011) इत्यादी. हे तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.

विश्वास न्यूज ने या व्हायरल दाव्यासंदर्भात नेटफ्लिक्स सोबत संपर्क केला. आम्ही नेटफ्लिक्स च्या कस्टमर केअर डिपार्टमेंट चे आशिष यांच्यासोबत वार्तालाप केले. त्यांनी सांगितले कि, “नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वरून क्रिश्चन टायटल्स नाही हटवले आहे आणि अशी कुठली योजना पण नाही आहे.” त्यांनी असे पण सांगितले कि अश्या पोस्ट्स वर विश्वास ठेवले जाऊ नाही, हे पूर्णपणे खोटे आहे.

आम्हाला नेटफ्लिक्स च्या वेबसाईट वर देखील अशी कुठलीच माहिती मिळाली नाही.

विश्वास ने व्हायरल पोस्ट शेअर करणारे यूजर Darin Hibbs यांची प्रोफाइल स्कॅन केली. ह्या प्रोफाइल ची माहिती सार्वजनिक केलेली नाही.

निष्कर्ष: या OTT प्लॅटफॉर्म ने सगळे क्रिश्चन सिनेमे आपल्या प्लॅटफॉर्म वरून हटवले नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : या OTT प्लॅटफॉर्म ने सगळे क्रिश्चन सिनेमे हटवले
  • Claimed By : Darin Hibbs
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later