Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास टीम राजस्थान काँग्रेस मध्ये सत्तासंघर्ष चालू आहेच काँग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील काढले त्यानंतर एक छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज कानपूर प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे छायाचित्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक लेह मधले भारतीय सेनेच्या जवानांसोबतचे छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे ज्यात ते दवाखाण्यात भरती असलेल्या जवानांसोबत संभाषण करताना...
नवी दिल्ली विश्वास टीम विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे असा दावा केला जात आहे कि हि ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे या क्लिप मध्ये आधार...
नवी दिल्ली विश्वास टीम कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून लोकांना वाचविण्याकरीत देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला लॉकडाउन मध्ये असताना देखील विविध मेसेज सोशल मीडिया वर व्हायरल होताना आपल्याला...
नवी दिल्ली विश्वास टीम संपूर्ण देशावर कोरोनावायरसचे सावट आहे त्यातच देशभरात लॉकडाऊन मुळे विविध राज्यातील मजूर स्थलांतरित होत आहे असे असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आढळला असा दावा...